आमच्या संस्थेबद्दल

  • Home -
  • आमच्या संस्थेबद्दल

आमच्या विषयी

जिद्दीने व तळमळीने प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचे आयुष्य उज्ज्वल करणे हे आमचे ध्येय, चिकाटी आणि कठोर परिश्रम हे तर आमच्या रक्तातील गुण, प्रदीर्घ अनुभवाने अवघड विषय सोपा करून शिकवण्याची आम्हाला लाभलेली कला, नियोजनबद्ध व योग्य मार्गदर्शन हे तर आमचे तत्व ! म्हणूनच आमच्या क्लासमध्ये प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवतोच! मिळवितोच!

दृष्टी

भाषा आणि साहित्याचे अध्ययन-संशोधन

ध्येय

  • सर्जनशील लेखन, अनुवाद, उपयोजितआणि सर्जक भाषा वापराची कौशल्ये विकसित करणे
  • नवीन पिढीमध्ये साहित्याची जाण विकसित करणे
  • जागतिकीकरणानंतरच्या नवउद्योग व्यवसाय आणि दृक श्राव्य माध्यमांतील भाषिक गरजा पूर्ण करणे
  • मराठी भाषा आणि तिच्या बोलींचे संकलन, विश्लेषण आणि संवर्ध नकरणे

सर्विसेस

  • प्रार्थना

  • सावंत सरांचे योग्य मार्गदर्शन

  • गट चर्चा

  • शॉवर सह स्नान

team

निलेश सावंत

मुख्याध्यापक

91+

जवाहर नवोदय

11+

N.M.M.S प्रथम वर्ष (2023)

131+

शिष्यवृत्ती 9 वर्षात

31+

शिष्यवृत्ती 5वी

विद्यार्थी अभिप्राय...

N.M.M.S Rankers