गुणवंतांसाठी शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध
उच्च शिक्षित व चांगले पात्र प्राध्यापक उपलब्ध
दर्जेदार अभ्यास साहित्य पुरवले जातात
जिद्दीने व तळमळीने प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचे आयुष्य उज्ज्वल करणे हे आमचे ध्येय, चिकाटी आणि कठोर परिश्रम हे तर आमच्या रक्तातील गुण, प्रदीर्घ अनुभवाने अवघड विषय सोपा करून शिकवण्याची आम्हाला लाभलेली कला, नियोजनबद्ध व योग्य मार्गदर्शन हे तर आमचे तत्व ! म्हणूनच आमच्या क्लासमध्ये प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवतोच! मिळवितोच!
४थी - प्रज्ञाशोध परीक्षा, वेद, समृद्धी, मंथन
५वी - नवोदय, स्कॉलरशीप, सातारा सैनिक स्कुल
६वी - सेमी इंग्लिश + ऑलिम्पियाड अभ्यासक्रम (Eng / Maths / Science)
७वी - सेमी इंग्लिश + ऑलिम्पियाड अभ्यासक्रम (Eng / Maths / Science)
८वी - सेमी इंग्लिश + N.M.M.S / स्कॉलरशीप + ऑलिम्पियाड
९वी - सेमी इंग्लिश + ऑलिम्पियाड अभ्यासक्रम (Eng/Maths / Science)
१०वी - सेमी इग्लिश + ऑलिम्पियाड अभ्यासक्रम (Eng / Maths / Science)
जवाहर नवोदय
N.M.M.S प्रथम वर्ष (2023)
शिष्यवृत्ती 9 वर्षात
शिष्यवृत्ती 5वी